मराठीत पण आलाय का रीमेक चा ट्रेंड?


गेली एक वर्षा पि. आर  एग्ज़िक्युटिव चा काम करता करता फिल्म इंडस्ट्री ला फार जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि आपसूक समीक्षकची भूमिका अंगी आली. या आधी ही मी माझ्या ब्लॉग्स वर मराठी सिनेश्रुष्टी बद्दल  विवचन केल होते आणि  काहींना ते आवडले ही होते.पण मराठी सिनिमा जरी मोठा होत चला असला तरी त्यात वाढती चोरी ही हमखास दिसून येते.

मराठी टेलिविषन इंडस्ट्री असो वा मराठी सिने श्रुष्टी, रीमेक च्या ट्रेंड ने मराठी इंडस्ट्री ला ही बेभान करून सोडलाय.नुकतच ऐकण्यात आला "नो एंट्री" ह्या सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटाचा मराठी रीमेक  होतोय .रीमेक म्हणजे संकल्पना तीच फक्ता पत्रा निभावणारे अभिनेता बद्दले आणि भाषांतर  झाला,अवढच. पण हे कितपत योग्य-अयोग्य ह्या बाबत कुणीच विचार केला नाही. एखाद्या चित्रपटातून, कादांबरीतून इन्स्पिरेशन घेणा आणि त्यावर चित्रपट काढणा ही वेगळी गोष्टा आहे पण चित्रपट जस्याच तसा उचलून त्याचीरीमेकच्या नावाखाली डोळे मिटून चोरी करणे ह्यावर वाद नक्कीच होऊ शकतो

काही दिवसांपूर्वीआम्ही सातपूतेहा चित्रपट एका वाहिनी वर लागला होता तेव्हा एक  गोष्टा  लक्षात आली ती हा चित्रपट रेमकेच असावा. खुद्द सचिन जी ने ज्या चित्रपटात काम केला म्हणजेसाते पे साताचा हा मराठी रीमेक. या  ही आधी "बॉमबे टू गोआच्या संकल्पनेवर आधारित "नवरा माझा नवसाचा" ही  फिल्म त्यानी प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी आणली होतीच. पण जनता पुन्हा पुन्हा तसाच प्रतिसाद देईल असा नाही हे आम्ही सातपूते जास्ती काळ ना चल्या मुळे दिसून येत.मराठी साहित्या हे जगातील अमॉंग्स्ट  फार मोस्ट रेस्पेक्टेड साहित्या मानला जाता तरी देखील मराठी कादांबरीतून, ह्या साहित्यांच्या अमाप पोटरीतुन,संकल्पना उचलून त्याला ऑडियो-विस्वल वळण ना देता, डाइरेक्टर्स-प्रोड्यूसर्स रीमेक कडे वळे आहेत. याचा कारण कॉंमेर्सीयालिएजेशन  ही   असु शकेल. पण दर्शकांच्या करमणुकीसाठी एंटरटेनमेंट इंडस्ट्री चालते हा हेतू मात्रा ते विसरले असावेत.

मराठी सिनेश्रुष्टीत तर रीमेक चा ट्रेंड प्रकर्षाने उठून दिसतोय पण हा ट्रेंड मराठी टेलिविषन इंडस्ट्रीवर  ही आपली चाप सोडत आहे.गेल्या काही दिवसात अनेक अश्या सीरियल्स मी पहिल्या ज्या हुबेहुब हिंदी सीरियल्स च्या कॉपी आहेत. ऊप्स आई मेंटरीमेक आहेत. एका लोकप्रिया वाहिनी वर चालेली सीरियलपुढचा पाउलही त्याच वाहिणीच्या सिस्टर चॅनेल वर सुरू असलेल्या सीरियलसातीयाचा रीमेक आहे, त्याच प्रमाणेसुवासिनीमधे थोडीबालिका वधुदिसते, तरदेवयानीमधेप्रतिग्याआणिलक्ष्मी vs सरस्वतीने जरी आपल्या कोळी बंधवांचा मन राखला असला तरी ती ही एक रेमकेचदिया और बाती हमया सीरियलची. सासू-सूनानच्या वैर्यावर आधारित ह्या मालिका प्रेक्षकांना लुभावात जरी असल्या तरी त्यात नावीण्य असा नाही.सासू-सूनानच्या भांडाण हे दर्शकांना  लुभाऊ शकत आणि हसवू ही शकत हे आपण सचिन जी च्या सीरियल तू तू मैं मैंमुळे अनुभवलाय तरी त्याला विक्राळ असा शत्रुत्वच  वळण देऊन ह्या संकल्पना  प्रेक्षकांना हसवत ही मांडण्यात येऊ शकतात.

रीमेक बाबत चर्चा केली तर अजुन अनेक नावांचा उलघाडा होऊ शकतो . रीमेक चा हा पासचिमात्या ट्रेंड मराठीत जरी तूळ पकडत असला तरी ह्याला खोल वर रुजू ना देता मराठीत ही नावीण्य अण्याचा प्रयत्न  कुशल,कौशलवन निर्देशक आणि निर्मात्यनी करावा.आपण जर रीमेक च्या नवा खाली खुलेआम चोरी करू लागलो तर नवीन विचार,क्रियेटिविटी,इनोवेशन हे आपल्याला दिसणरच नाही.आणि मराठीत  ही  आर्काइव्स राहतील त्या फक्ता  फ्लॉप झालेल्या रीमेक फिल्म्स आणि सीरियल्स च्या. मराठी सिनेश्रुष्टीचे चाक्रा जेस्वसघेऊन चालता झाला त्याला पुढे अजुन वेगाने,दिमाखीने कसे चालू ठेवायचे ह्यावर विचार नक्कीच झाला पाहिजे.नवीन संकल्पना घेऊन सीरियल्स आणि फिल्म्स बनवल्या तर  प्रेक्षकांनाकडून आती चांगला प्रतिसाद मिळेल.

ह्या ब्लॉग चा हेतू कुठच्या  पर्टिक्युलर चॅनेल,प्रोड्यूसर,डाइरेक्टर वा सीरियल्स-फिल्म्स ची चेस्टा करणा नव्हे तर एक काळकाळीची विनंती आहे; रीमेकचा भूत डोक्यावरून उतरवून नावीन्यपूर्णसीरियल्स आणि फिल्म्स पाहता  याव या करिता. माझ्या  अर्जला मन नक्कीच मिळेल ही पूर्ण खात्री आहे .

Comments

  1. अगदी योग्य विश्लेषण केले आहे आपण . कारण रिमेक हि संकल्पना या गोष्टीला अधोरेखित करते कि सध्याच्या चित्रपट सृष्टीत काही अपवाद वगळता काही नवीन देण्याची योग्यता किंवा ती बौद्धिक पात्रता नाही . प्रेक्षकांना गृहीत धरून तेच तेच समोर आणायचं नवीन नाव देऊन म्हणजे एक प्रकारे आतली वस्तू तीच बाहेरच कवर बदलायचं आणि जरा आकर्षक करून बाजारात ठेवायचं . तेव्हा जर मराठी चित्रपट सृष्टी दर्जेदार आणि जगात अग्रेसर व्हावी अस वाटत असेल तर त्यांनी त्याचं नाविन्य जपाव एवढाच सांगू इच्छितो

    ReplyDelete

Post a Comment